WhatsApp new update launch अपडेट नंतर व्हाट्सअप ने लॉन्च केले आहेत पाच नवीन फीचर्स ज्यामुळे मेसेजिंग होणार आकर्षक. व्हिडिओ प्ले बॅक थीम्स स्पीड आणि ए आय इंटी ग्रेशन फीचर्स ऍड केले आहेत.
WhatsApp new update launch व्हाट्सअप जगभरामध्ये चॅट व मेसेज करण्यासाठी प्रसिद्ध आहे वापर करताना व्हाट्सअप चे पाच नवीन पिक्चर आले आहेत ज्यामुळे चॅट करणे आणखी सोपे होणार आहे. हे पाच नवीन फीचर्स कस्टमर अपडेट नोटिफिकेशन न वाचलेले मेसेज काउंट व्हिडिओ प्ले बॅक स्पीड आणि ए आय सह लॉन्च होणार आहेत. यामुळे वापर करताना व्हाट्सअप आणखीन छान अनुभवायला मिळेल. व्हाट्सअप ने फीचर्स ची चाचणी बीटा वापर करताना केली होती आता हे फ्युचर संपूर्ण वापर करताना अनुभवायला मिळणार आहेत.
1 रंगबिरंगी थीम्स आणि चॅट
व्हाट्सअप नेट चॅट बॅकग्राऊंड पर्सनलाईज सुविधा उपलब्ध करून दिली आहे यापूर्वी फक्त बॅकग्राऊंड निवडायचे पर्याय दिले होते पण आता व्हाट्सअप ने वीस चिंचवड 30 नवे वॉलपेपर देखील उपलब्ध केलेले आहेत यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही रंग निवडून चॅट करू शकता.
2 चॅट नोटिफिकेशन
व्हाट्सअप ने नवीन पिक्चर आणले आहेत ज्याद्वारे मेसेज नोटिफिकेशन तुम्हाला नियंत्रण करता येईल अनेक न वाचलेले मेसेज दर्शवणारा डॉट वाटतो यामुळे नको असणारे देखील आपल्याला टाळता येणार आहेत आणि अधिक सुसंगत मिळेल हे फीचर्स नोटिफिकेशन सेटिंग्स करून आपल्याला अनुभवायला मिळतील.
3 मेसेजेस अकाउंट
चॅट फीचर्स सुविधा उपलब्ध झाल्यापासून वापर करताना मेसेज अधिक प्रमाणात सोप्या पद्धतीने मेसेज करता येत आहे. आता यामध्ये तुम्ही नाव असलेले मेसेज दाखवणारा काउंटर देखील जोडण्यात आलेला आहे यामुळे थेट फिल्टरमध्येच न वाचलेली मेसेज काउंट पाहता येऊ शकतो यामुळे तुमचे महत्त्वाचे मेसेज मिस होणार नाहीत.
4 व्हिडिओ प्ले बॅक
आणखी एक लोकप्रिय फिचर सादर झालेले आहे ज्यामध्ये वापर करताना व्हिडिओ प्लेबॅक स्पीड बदलू शकतात यापूर्वी हे फीचर्स व्हाईस नोट मध्ये होते पण आता व्हिडिओ 1.5x किंवा 2x गतीने पाहता येतील हे खूप लॉंग व्हिडिओ पाहताना उपयोगाचे ठरते.
5 मेटा ए आय
ए आय आधारित आणखी एक टप्पा सादर झाला आहे आता मेटा व्हिजिट त्यांच्या फोनच्या होम स्क्रीनवर ठेवू शकतात. ज्यामुळे हे आय चॅट बोटला उघडू शकतात.
व्हाट्सअप या नवीन वैशिष्ट्यांमुळे वापर करणाऱ्यांना अनुभव निश्चित अधिक फास्ट आणि मनोरंजनदायक होईल कंपनी नियमितपणे तिच्या प्लॅटफॉर्म अपडेट करणार आहे ज्यामुळे सुरक्षितता आणि कस्टमर सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळणार आहे.