ladaki bahina news लाडकी बहीण योजना 2100 रुपये वाढण्यात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत अर्थसंकल्प या सरकारने योजनेसाठी तरतूद न करता मुख्यमंत्री यांनी योजना सुरू ठेवणार आहेत आणि लवकरच 2100 रुपये द्या बाबत आश्वासन दिले आहे.
ladaki bahina news
विधानसभा निवडणुकी च्या अगोदर राज्य सरकारने लाडके बहिणींना सुरू केली या योजनेमध्ये महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळतात. लाडकी भाई योजनेचे काही हप्ते देण्यात आले असून सरकारने निवडणुकीत या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे यामध्ये वाढ करून 2100 रुपये देणार आहोत अशी माहिती दिली होती. यानंतर महायुती सरकार बहुमताने निवडून आले त्यानंतर सर्व लाडक्या बहिणी सरकारकडून 2100 कधी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार याची वाट पाहत बसले. कारण सरकारने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पना लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही यामुळे 2100 मिळणार की नाही याकडे आणि लाडक्या बहिणीचे लक्ष लागले आहे त्यातच आता देवेंद्रजी फडवणीस यांनी योजनेबद्दलची एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्रात संपर्क करा सादर करून या लाडकी बहीण योजना मध्ये कोणतीही तब्येत केलेली नसून यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना नाराजी झाली आहे त्यातच आता या विषयावरून विरोधक ही टीका करण्यात सुरू केली असून. आता मुख्यमंत्री फडवणीस जी यांनी पत्रकारांची माहिती शेअर केली आहे यावेळी त्यांना योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते त्यावर त्यांचे सविस्तर उत्तर काय आहे ते खालील प्रमाणे पाहूया.
जलयुक्त शिवार आणि नदी जोडता प्रकल्पांना भर देण्यात आली
सरकारने सात लाख कोटींची संकल्पना हा मानण्यात आली असून देशाची डीपी 7.5% आपण वाढत आहे आपलं कर्ज वाढलं असलं तर तुमची कर्ज घेण्याची क्षमता सुद्धा वाढली आहे बॅलन्स ठेवून अर्थसंकल्पना मांडलेले आहे. जीएसटी कलेक्शन मध्ये सात टक्के वाढ इतर राज्यापेक्षा आपली जीएसटी ही जास्त आहे याचा वापर करून शेतीमध्ये कमी खर्च करण्यासाठी होऊ शकतो जलयुक्त शिवार आणि नदीवर प्रकल्प यांना भर देण्यात आलेली आहे यातून बऱ्याच लोकांना रोजगाराच्या संदर्भातील मिळतील असे देवेंद्र फडवणीस ची म्हणले.
लाडकी बहीण योजनेची पैसे बँकेत कधी जमा होणार.
अजित पवारांनी अकरा वेळा आर्थिक संकल्पना मांडला 13 अर्थसंकल्पाचा आतापर्यंत रेकॉर्ड आहे तो ते या टार्गेट मध्ये मूर्ती त्यांनी आवश्यक तेवढी तरतूद केलेली आहे. ते म्हणतात 2100 रुपये देण्यावर आमचे पूर्णपणे काम सुरू आहे या योजना सुरू ठेवण्यासाठी शिस्त देखील ठेवणे अत्यंत गरजेचे आहे वाटते आपण बॅलन्स तयार करत आपण आश्वासन पूर्ण करू अशी देवेंद्र फडवणीस यांनी म्हटले.
एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा पंधराशे रुपये मिळणार आहे आम्ही तर तुम्हाला कळलं की पुढील महिन्या पासून 2100 मिळणार.