St bus location बसणे कुठे जायचे म्हटले तर आपल्याला सर्वप्रथम बस स्टैंड वर पोहोचावे लागते आपल्या गावामध्ये एसटी बस येणे पर्यंत आपल्याला त्याची वाट पण पहावी लागते. आता एसटी बस केव्हा गावांमध्ये पोहोचेल याची माहिती सुद्धा प्रवाशांना मिळणार आहे अशी महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत.
St bus location
St bus locationप्रमोशनसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता बस लाईव्ह लोकेशन सुद्धा समजणार आहे सध्या राज्यात एक शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करणे तसेच एका गावातून दुसऱ्या गावात जायला प्रवाशांना लाल परिचय सोपी वाटते आणि ब्रशने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. मात्र बस प्रवास जेवढा मनोरंजन सोयीचा पडणार आहे बसने जायचे म्हटले की सर्वप्रथम बस स्टैंड वर कधी पोहोचायचे आपल्या गावात लाल परीचे आगमन कधी होणार याची माहिती आधी प्रवाशांना मिळणार आहे.
हिस्टरी नेमकी कधी गावांमध्ये पोहोचणार याची योग्य वेळ कळणार आहे ती आपल्याला माहीत नसते आणि यामुळे अनेकदा आपण बस स्टॅंडर्ड अडकून राहतो यामुळे एसटीचा प्रवास हा प्रवाशांना जेवढा सोयीचा ठरणार आहे.
पण आता प्रवास सांगशील अडचण दूर होईल कारण एसटी बस किंवा स्टॅन्ड वर येणार सध्या बस कुठे पोहोचली आहे अशी माहिती आता मोबाईलवर मिळू शकणार आहे म्हणजे एसटीचा प्रवास सुद्धा हायटेक होईल प्रवाशांना एसटी लाईव्ह लोकेशन समजणार आहे यामुळे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने विकसित केलेले एप्लीकेशन प्रवासांना या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत एप्लीकेशनच्या माध्यमातून प्रवाशांना तिकिटावरील क्रमांक आवरून एसटीचे लोकेशन समजेल अशी माहिती आपल्या महामंडळाकडून देण्यात आली आहे.
एसटी बस महामंडळ
लाईव्ह लोकेशन समोर जावे यासाठी महामंडळात ताब्यात असणाऱ्या रोजगारांना वेहिकल ट्रेकिंग सिस्टम आणले आहे ही सर्व प्रक्रिया इथे काही दिवसात पूर्ण होईल आणि त्यानंतर सुविधा प्रवासांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पूर्ण झाल्यावर येत्या काही आठवड्यात ही सुविधा उपलब्ध होईल असल्याची माहिती हाती येत आहे खरे तर आगाऊ तिकीट काढून बस स्थानकात काही येणार याची माहिती प्रवाशांना मिळणार नाही यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीस सामना करावा लागतो.
दरम्यान प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन आता महामंडळाने वाहनांवर बसचे लोकेशन लाईव्ह दिसणार आहे एस टी महामंडळाचे एप्लीकेशन वर हे लोकेशन रोशन उपलब्ध करून देण्यात येऊ शकते. जानकर लोकांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी मध्ये बस या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तिकीटावरील रिपोर्ट टाकायचा आहे त्यानंतर मग एसटीचे लोकेशन प्रवाशांना दिसून येईल.
बस मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात यासाठी नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले असून याच्या माध्यमातून राज्यसभेतील नियंत्रण ठेवता आणि शक्य होणार आहे एस टी महामंडळाच्या बस चालकाची आणि वर्गाची माहिती सुद्धा यामध्ये राहणार आहे.
एखाद्या मार्गावर किती बस आहे बस सध्या कुठे आणि स्थानकामध्ये बसविण्यासाठी किती वेळ लागणार आहे यासारखी माहिती सुद्धा यामधून मिळणार आहे नक्कीच व्यवस्थित प्रवासा आणखी होणार प्रवाशांना सोयीसाठी बस घेतलेल्या हा निर्णय प्रवाशांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल.