घरबसल्या मिळवा 2 लाख रुपयाचे कर्ज?.

Aadhar Card loan आता घर बसल्यावर आधार कार्ड वर दोन लाख रुपये पर्यंत कर्ज मिळविणे आहे डिजिटल युगामध्ये तुमच्या आर्थिक कर्ज झटपट पूर्ण करण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांनी आधार कार्ड वर लोन देण्याची देखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे या योजनेत कोणतीही अशी मोठी कागदपत्रे लागत नाहीत जमीन किंवा संपत्ती गहाण ठेवायची सुद्धा गरज पडत नाही त्यामुळे चाचणी आर्थिक गरज एक महत्त्वाचा पर्याय ठरवू शकतो.

आधार कार्ड वर कर्ज

Aadhar Card loan आधार कार्ड मी लवकर घरी व्यक्त करत असते जे बँक किंवा वित्तीय संस्थांकडून तुम्हाला मिळते हे कर्ज विशिष्ट तातडीने आर्थिक गरजांसाठी दिले जाते जसे की वैद्यकीय खर्च शिक्षण लग्न व्यवसाय काम धंदा सुरू करण्यासाठी किंवा इतर अर्जंट कामासाठी हे लोन तुम्हाला उपलब्ध केले जाते.

Aadhar Card loan या कर्जासाठी अर्ज करण्यासाठी काही ठराविक अटी पूर्ण असणे महत्त्वाचे आहे अर्जदार भारतीय नागरिक पाहिजे आणि त्याचे वय 20 ते 60 वर्ष असे याप्रमाणे पाहिजे त्याचबरोबर बँकेत नियमित व चांगला जवळ असणे गरजेचे आहे आणि अर्जाचा क्रेडिट स्कोर चांगला असावा तर एखाद्याचा वैयक्तिक क्रेडिट स्कोर 650 पेक्षा जास्त असेल तर मंजुरी ची शक्यता आहे.

आवश्यक कागदपत्रे.

आधार कार्ड जास्त कागदपत्राची आवश्यकता नसते आधार कार्ड इकडून ओळखपत्र त्याचबरोबर पॅनकार्ड सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट उत्पन्नाचा पुरावा पगाराची पावती आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया.

अर्ज घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन आलेल्या साठी कुठेही जाण्याची गरज भासत नाही सर्वप्रथम दीक्षित बँकेची अधिकृत वेबसाईट किंवा ॲप डाऊनलोड करून घ्या नंतर वैयक्तिक कर्ज पर्याय निवडा आदर्श विकास केला नंबर टाका जेणेकरून तुमचा मोबाईल मध्ये ओटीपी त्यानंतर कागदपत्रे अपलोड करून सबमिट करा माहिती योग्य असते 24 ते 48 तासात त्यांच्या लोनला मंजूर भेटेल.

कर्ज मिळण्याचे फायदे

आधार कार्ड प्रगती सर्वात मोठे वैशिष्ट्य जमीन किंवा प्रॉपर्टी जहाँ ठेवण्याची गरज नाही प्रक्रिया फास्ट होते त्वरित आर्थिक मदत होते संपूर्ण अर्ज डिजिटल तुमच्या मोबाईलवर करू शकतात कोणत्याही शाखेचा त्याची गरज पडत नाही कमी कागदपत्रे लागतात तुमचा टाईम सुद्धा वाचतो.

परतफेड

गॅस बँकिंग सर बदलले सामान्यतः दहा ते 24 टक्के परतफेड बारा महिने ते सात महिन्यापर्यंत परतफेड योग्य वेळी तुम्हाला करावी लागणार.

जर तुम्हाला तर मी आरती गरज असेल तर तुम्हाला झटपट लोन हवे असेल तर आधार कार्ड द्वारे तुम्ही असे लोन मिळू शकतात तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया वेगाने आणि सोपे आहे मात्र खर्च घेणे त्याचा नियम अटी नीट समजून घेणे आवश्यक आहे योग्य नियोजन करून घेतलेले कर्ज तुम्हाला आर्थिक कर्ज पूर्ण करण्यासाठी फक्त ठरेल.

Leave a Comment