board exam 2025 दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाच गुण मिळणार आहेत हे पाच गुण कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत अशा प्रकारे मिळतात त्यांनाही पाच गुण चा लाभ मिळणार आहे हे आपण या माहितीमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा तर माहितीला सुरू करूया.
पूर्ण माहिती येथे पहा.
board exam 2025 दहावी बारावीच्या परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याला आयुष्यातील सर्वात वाचा विषय असतो कारण या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एक एक गुण महत्त्वाचा असतो पण यामध्ये विद्यार्थ्यांना पाच गुणिले मोफत मिळू शकतात यासाठी काय करावे लागेल आणि राज्य सरकारचा कोणते उपक्रमामुळे की त्यांनाही पाच गुण मिळणार आहेत. एक एक गुन्हा प्रवेश प्रक्रियेमध्ये भरपूर कामाचा तक्ते कारण त्यांना एक एक गुणावरून काही ठिकाणी मनासारखे ऍडमिशन देखील मिळते मात्र तुम्हाला जर पाच गुण भेटतील तर तुम्ही किती आहेत तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला काय व कसे करावे लागेल संपूर्ण माहिती आपण पाहूया.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यम आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा घोषणा देण्याची तयारी केली आहे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच गुण देण्याचा प्रस्ताव संचालनाने राज्य मंडळाकडे दिला आहे.
सध्या पूर्ण करून विद्यार्थ्यांना कला चित्रकला क्रीडा स्पर्धा एनसीसी स्काऊट आणि गावी निसर्ग क्षेत्रामध्ये सहभाग असल्यावर मिळतात या यादीत आता साक्षरता मोहीम चा सहभाग झालेला आहे या निर्णयामुळे प्रमुख सामाजिक सेवा करून घेणे आणि त्याचबरोबर राजकीय रक्षक लोकांना शिक्षण करून देणे आहे.
गुण भेटण्याची प्रक्रिया
स्वयंसेवकांनी किमान पाच सदस्य व्यक्तींना साक्षर केले तर 5000 रिक्त गुण मिळणार या आठवी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांचा सहभाग होऊ शकतो प्रत्येक विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पाच गुण मिळू शकतात.
विद्यार्थ्यांसाठी फायदा.
1 या पाच गुणामुळे एकूण टक्केवारी मध्ये चांगली वाढ होते
2 उच्च शिक्षणामध्ये भविष्यात प्रवेश मिळण्यास मदत होते.
3 डिप्लोमा आयटीआय इंजिनिअरिंग विज्ञान आणि वाणिज्य अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संधी चे चान्स वाटतात
4 सामाजिक कार्य करण्याचा अनुभव देखील मिळतो.
5
व्यक्तिमत्व विकासाला देखील चालना मिळते.
उपाय योजना
2018चे जनगणनेनुसार महाराष्ट्रात एक कोटी 62 लाखापेक्षा जास्त लोक निरक्षर आहेत 2030 पर्यंत सर्व निरीक्षण लोकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट समोर आले आहे मात्र विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणवंत च्या माध्यमातून या मोहिमेला गती देण्याचे काम सरकार करत आहे. सरकारच्या धोरणात्मक निर्णय शैक्षणिक फायदा होईल.
महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ या दोन्हीच्या उद्दिष्टाने महत्त्वाचा ठरणार आहे विद्यार्थी अतिरिक्त गुण चांगलाच फायदा मिळणार तसेच त्यांच्या सामाजिक जबाबदारी देखील चांगली मदत होईल राज्याच्या शैक्षणिक कसा सांगू विशाल मिळेल.
विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात येत असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बांधिलकी देखील निर्माण होईल व्यक्तिमत्व विकासाच नाही चालणार मिळेल.