hsc answersheet burn in home शिक्षकेने बारावीच्या उत्तर पत्रिका घरी चेक करण्यास नेल्या आग लागून जळून खाक. दहावी बारावीच्या परीक्षा या आठवड्यात सोमनाथ मित्र पत्रिका तपासणीचा वेग दरम्यान विरार मध्य बारावीचा उत्तर पत्रिका झाल्या घटना समोर आली. दहावी आणि बारावी च्या परीक्षा येता का या धड्यात संपून जातील त्यानंतर निकाल लागण्यासाठी बोर्डा करून हालचाल सुरू होईल 14 मे पर्यंत निकाल देखील लागू शकतो यासाठी उत्तर पत्रिका तपासण्याचे काम वेगवान पद्धतीने सुरू आहे या दरम्यान बारावीच्या उत्तर पत्रिका चावल्याची घटना समोर येत आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर निकाल लागण्यासाठी परिणाम होऊ शकतो.
उत्तर पत्रिका
hsc answersheet burn in home बारावीच्या बोर्डाच्या उत्तर पत्रिका जाऊन खात झाल्यामुळे उत्तर पत्रिका चेक करण्यासाठी घरी नेल्या होत्या त्यावेळी घराला आग लागल्यामुळे या घटना उत्तर पत्रिका देखील घटनेच्या भागीदार झाल्या या दुर्घटनेत बारावीचे उत्तर पत्रिका जळाले असून यामुळे मोठी खळबळ समोर झाली आहे.
विरार पश्चिमेला असलेल्या बोलींना घटना झाली शिक्षकांनी उत्तर पत्रिका चेक करण्यासाठी घरी नेले असून पण त्या सोमवारी अचानक घराला आग लागल्यामुळे उत्तर पत्रिका सर्व जळून खाक झाले असल्याने हे अगदी उत्तर पत्रिका पूर्ण गटात जाऊन राग झालेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल आता कसा लागणार यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होणार आहे.
बोर्डाच्या परीक्षेचे उत्तर पत्रिका तुझ्या शाळेतच तपासणी ही बंधनकारक असून असं असताना देखील शिक्षकांनी उत्तर पत्रिका चेक करण्यासाठी घरी नेल्या होत्या त्यामुळे ह्या उत्तर पत्रिका घरी शिक्षकाने चेक करण्यासाठी कसे यावर देखील प्रश्न समोर येत आहे शिक्षक मंडळ नियमानुसार सुरक्षित व गोपनीय पद्धतीने शाळेमध्ये तपासणी बंधनकारक असून शिक्षकांनी उत्तर पत्रिका घरी कार्यालय आणि त्यावर कारवाई होणार का याकडे आता लक्ष लागले असून या उत्तर पत्रिका पूर्ण घटना झालेला आहे व आता विद्यार्थ्यांच्या निकालावर देखील या गोष्टीमुळे परिणाम होऊ शकतो.
घटना
विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका या शाळेमधील गोपनीय सुरक्षित पद्धतीने चेक करण्याचे बंधनकारक नियम असून तरीही शिक्षकांनी या उत्तर पत्रिका घरी मिळण्याचे व त्यांना आग लागून पूर्ण कट्टा झालेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचे निकालावर कसा द्यायचा आणि व्यवहारात काय पर्याय काढायचा असे प्रश्न देखील समोर येत आहे तर यामध्ये आपण पाहिले की विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका घरी गेलेल्या आल्यामुळे काही पण दुर्घटना भेटू शकतात आपण याची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे.
काही दिवसातच निकाल देखील पंधरा मिनिट पर्यंत निकाल लागू शकतो त्यासाठी उत्तर पत्रिकाचे काम देखील वेगाने सर्व ठेवणे आवश्यक होते पण अशा दुर्घटनांमुळे त्या कामांना व्यक्त लागते बारावीची बोर्ड परीक्षा उत्तरपत्रिका चालल्या यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम वाढवून येतो उत्तर पत्रिका जळून खराब झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दहावी बारावीच्या परीक्षा आठवड्यात संपला असून बिगर मध्ये बारावीचे उत्तर पत्रिका जवळ खर्च झाल्याची घटना घडली विरार पश्चिमेला असलेल्या बोलींग नाना भट रोड गंगुबाई अभंग रोजी आजची घटना घडली असून यामध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका जाऊन देखील काम झालेले आहेत ही अशी घटना समोर आहे.