व्हाट्सअप चे नवीन अपडेट नवीन 5 फीचर्स लॉन्च पहा संपूर्ण माहिती. WhatsApp new update launch
WhatsApp new update launch अपडेट नंतर व्हाट्सअप ने लॉन्च केले आहेत पाच नवीन फीचर्स ज्यामुळे मेसेजिंग होणार आकर्षक. व्हिडिओ प्ले बॅक थीम्स स्पीड आणि ए आय इंटी ग्रेशन फीचर्स ऍड केले आहेत. WhatsApp new update launch व्हाट्सअप जगभरामध्ये चॅट व मेसेज करण्यासाठी प्रसिद्ध आहे वापर करताना व्हाट्सअप चे पाच नवीन पिक्चर आले आहेत ज्यामुळे चॅट … Read more